prefect
n. १ प्रिफेक्ट (पु.) (फ्रान्समधील एक प्रादेशिक अधिकारी, फ्रान्समधील विभागाचा मुख्य अधिकारी) २ छात्रप्रमुख (पु.)
n. १ प्रिफेक्ट (पु.) (फ्रान्समधील एक प्रादेशिक अधिकारी, फ्रान्समधील विभागाचा मुख्य अधिकारी) २ छात्रप्रमुख (पु.)
पसंतीक्रम लावणे, पसंतीक्रमानुसार व्यवस्था लावणे
n. १ पूर्वग्रह (पु.) २ बाध (पु.) v.t. पूर्वग्रहदूषित करणे
adj. पूर्वग्रहदूषित, बाधक
प्रारंभिक अनुदान
adj. लिपिपूर्व, अक्षरपूर्व
adj. १ मुदतपूर्व, कालपूर्व २ अकाली, अकालिक
मुदतपूर्व निर्णय
मुदतपूर्व सेवानिवृत्ति
पुराव्याचे प्राधान्य
n. पूर्वावश्यकता (स्त्री.)
n. १ राष्ट्राध्यक्ष (पु.) २ सभापति (पु.) २ अध्यक्ष (पु.), सभाध्यक्ष (पु.)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
मतदान केंद्राध्यक्ष
१ पत्र संसूचना केंद्र २ वृत्त माहिती केंद्र
वृत्तपत्रीय संबंध, वृत्तपत्रीय संपर्क
n. प्रसिद्धिपत्रक (न.)
n. दाब (पु.)
दबाव गट, प्रभाव गट
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725