gegenions/counterions-Ions present on the diffused layer surrounding a particle possessing a charge opposite to that on the particle surface.

गेगेनायने-कणाच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रभाराच्या विरुद्ध प्रभार असलेले आयन. हे कणाभोवतीच्या विसरित स्तरामध्ये असतात.