weight bias
भार अभिनति [चुकीच्या भारांचा वापर केल्यामुळे येणारी अभिनती. साधारणपणे निर्देशांकांच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. निर्देशांकाने मोजावयाच्या संपूर्ण परिमाणाच्या खऱ्या मूल्याचे प्रत्यक्ष मोजमाप करणे साधारणतः शक्य नसल्यामुळे या अभिनतीची राशी ही काही अंशी स्वेच्छ असते.]