आद्याक्षर सूची (1070)

curing

n. १ तयार करणे (न.) २ (मासे) खारवणे (न.) ३ (कातडे) कमावणे (न.) ४ वाळवणे (न.) सुकवणे (न.) ५ रोगमुक्त करणे (न.) ६ टिकवणे (न.) मुरवणे (न.) ७ संस्करण करणे (न.)

Ceratostomella paradoxa

१ (as shoot rot of banana) सेराटोस्टोमेला पॅरॅडॉक्सा (केळीचा खोड कुजवा) २ (as stem bleeding of coconut or areca nut) सेराटोस्टोमेला पॅरॅडॉक्सा (नारळाचा किंवा सुपारीचा खोड स्त्राव) ३ (as storage rot of pineapple) सेराटोस्टोमेला पॅरॅडोक्सा (अननसाचा फळ कुजवा)

Colletotrichum gloesporioides

१ (as wither tip of citrus) कोलेटोट्रायकम ग्लोएस्पोरायोडीस (लिंबवर्गीय झाडांवरील शेंडे सुकव्या रोगाचे जंतू २ (as anthracnose of mango) कोलेटोट्रायकम ग्लोएस्पोरायोडीस (आंब्यावरील क्षतादि रोगजंतू)