आद्याक्षर सूची (1250)

Auer bodies

ऑर पिंड (आदिकणिता बीज पेशीत व मोनिता बीज पेशीत कोशासारात न्यष्टिकलेच्या दुगडीजवळ आढळणारे दंडाणुसदृश पिंड. ह्यात पेरॉक्सिडेज किण्व असते. ह्या पिंडामुळे श्वेता कर्क रोगाच्या ह्या वर्गातील विकार ओळखणे सोपे जाते)

atheroma

अथेरोमा (ह्या विकारात मेदयुक्त द्रव्याचे रक्तवाहिन्यांच्या अंतस्तरात ढीग होतात.त्याचे पूर्ण रासायनिक स्वरूप असून (१९८२) पर्यंत नीट आकललेले नाही, म्हणून "अथेरो" हीच संज्ञा वापरली आहे)