A priori
अनुभवपूर्व, सकृद्दर्शनी
अनुभवपूर्व, सकृद्दर्शनी
नादी लागलेला, बेभान, परित्यक्त
उपशम, उपशमन
उदरप्रदेश
अपसामान्यता, प्रमाणबाह्यता, असामान्यता
आदिवासी-
उपरिनिर्दिष्ट, वर निर्देशलेला
निराकरण करणे
पूर्ण वहिवाटदार कूळ
दोष मुक्ति, पापमोचन
अलग राहणे
आक्षेपांचा गोषवारा
सीमासंयोग
विद्यैकनिष्ठ
जुळवून घेणे,समयोजन करणे
सहवस्तु, सोबतचे कागदपत्र इत्यादि
स्वरमेळ
आरोपक
आम्ल क्रिया
ध्वनिकी,ध्वनिविद्या,ध्वनिव्यवस्था,श्रवणगुण
संपादनयोग्य
कडवट-तिखट
विधि कार्य
सद्भावाकृति
कर्तव्यापेक्ष विश्वास
प्रत्यक्ष किंमत
अनुकूलन करणे, जुळता करून घेणे
अधीन होणे
पत्तापत्रिका
पर्याप्त रीतीने
स्थगन, स्थगन काल
समायोजन लेखा
नाविक अधिकारिता
प्रवेशयोग्य
तरंगाधीन, प्रवाहाधीन
जारसंतित
प्रतिकूलतेने
पक्षसमर्थन
वैमानिक दळणवळण
शपथपत्र
पुन्हा
आक्रमकता
व्यथा
कृषि उत्पादन
मदत देणे, साह्य करणे
उद्देशरहित, निरुद्देश
विरल वायुक्षेत्र
सावध करणे
अन्यसंक्रामिती
अल्कधर्मी
विषमचिकित्सीय
अनुलक्षून असणे
सर्वशक्तिमान
देखील, सिद्धा
एकत्रीकरण करणे
संदिग्धपणे
वळवता येण्याजोगा
मनमिळाऊपणा
अंगच्छेदन
पृथक्करण करणे, विश्लेषण करणे
आणि, व
पशुसंवर्धन
टीपा देणे, टीपा लिहिणे
वार्षिक प्रतिवृत्त
उत्तर देणे
प्रसूतिपूर्व
प्रतिजैविक, प्रतिजैविक पदार्थ
राष्ट्रद्रोही, राष्ट्रविरोधी
अलाहिदा
मधुमक्षिकापालन
अपील, अपील करणे
अनुनय करणे
सोबत जोडलेला
नियत करणे, नियुक्ती करणे, नेमणूक करणे
मूल्यनिर्णेता
पोचमार्ग
जलाधिकार
सशस्त्र पोलीस दल
सेना मुख्यालय
व्यूह रचणे
कृत्रिम रेशीम
आश्रमशाळा
श्वासावरोध
समुच्चय
नेमून दिलेले काम
गृहीत धरणे
विस्मित करणे
सममूल्याने
अनुराग
प्रयत्न करणे
अनुप्रमाणित प्रत
गुणवाचक
लेखापरीक्षा टिप्पणी
स्वयंसत्ताधीश
उपलब्ध भांडवल
विमुख
प्रतिज्ञात धोरण
विचित्र परिस्थिति
शपथपूर्वक त्याग
अपसामान्यतः
उपरोक्त, उपर्युक्त
निराकृत
पूर्ण अधिकार
(दोष, पाप, जबाबदारी इत्यादींतून) मुक्त करणे
वेतन विवरण
अकादमी, प्रबोधिका, विद्वत्पीठ
आकस्मिक कारण
उपयोगी पडणे
अर्थवृद्धि, उपवृद्धि
अनुभोग्य
सरावलेला
आम्ल स्वाद
ओळख करून देणे
ग्रंथार्जन
कडवट-तिखटपणा
संसद अधिनियम
कारवाई
विशेष लक्ष देऊन विचार
तीव्रतापूर्वक
अनुकूलनक्षमता, जुळता करून घेण्याची शक्यता
चटक, व्यसन
स्थगन प्रस्ताव
समायोजन नोंद
प्रवेशानुज्ञा
अंगीकार करणे, स्वीकृत करणे, दत्तक घेणे
जारकर्मविषयक
विपत्ति
विमान अभियांत्रिकी
–चा परिणाम होणे, परिणाम करणे, बाधक होणे, बाधणे
पितृनिश्चय करणे, संलग्न करुन घेणे
पीडादायक
–च्या बदली, नावे
व्यथित
कृषिभूमि–, कृषिभूमिविषयक
कृषि शाळा
वायुसंपीडक
हवाई बंदर
अन्याधीन
अखिल, सर्व
आळी, बोळ
नेमून देणे
विमोहित करणे
अगदी लगत, तर्फेने
द्व्यर्थी
उभयचर, भू-जलचर, भू-जल-विमान
छिन्नावयव
विश्लेषक
पौर्वज, वडिलोपार्जित
प्राणिसृष्टी
चेतनवाद
वार्षिक वलय
उत्तरदायी
संवेदनाग्र, स्पृशा
प्रत्याशा करणे
वर्णविद्वेष, वर्णविगलन
क्षमाप्रार्थक, क्षमायाचनेचा
आवाहन करणे
आंत्रपुच्छदाह
प्रयोज्यता
नियत दिवस
परिदृश्य
पसंत करणे
वृक्षविज्ञान
क्षेत्रफळ
सशस्त्र बल
सेना क्रय-संघटना
(क्रम) विन्यस्त
विधिनिर्मित
वर चढणे
रक्षापात्र
जुळवणी करणे
अभिहस्तांकित रकमा
विस्मयकारक
बिलकुल
अणु बॉम्ब
प्रयत्नयोग्य
साक्षांकन करणारा
लेखा आक्षेप परिच्छेद
ग्रंथकार सूची
स्वयंसत्ताक
मरणोत्तर परीक्षा
विमुखता
प्रतिज्ञापूर्वक
समाप्तिनिमित्त
अपहरण करणे
घृणा करणारा
शपथपूर्वक त्याग करणे
अपसामान्यत्व, अस्वाभाविकता
अधिसामान्य, सरासरीहून अधिक
वर लिहिलेला
केवळ मूल्य
–मुक्त
दूर राहणारा
जमाखर्चाचा गोषवारा
लगतच्या संपत्तीचा स्वामी
–पदावर येणे, प्रविष्ट होणे, रुकार देणे, वाढाळ होणे
स्वीकार्यता
अपघाती मृत्यु,आकस्मिक मृत्यु
स्थान देणे
बरोबर जाणे,बरोबर येणे,सहवर्ती असणे,सोबत करणे
तदनुसार, तदन्वये
उपवर्धी
अनुभोग्य न्यायनिर्णय
ॲसिटेट
आम्ल परीक्षा
संपादनक्षम, संपादनशील
भा (भाषण, स्वभाव वगैरे)
सर्वोच्चता अधिनियम
अभिनयगीत
जिवंत प्रवाह
क्रियाशीलता
प्रत्यक्षात उतरवणे
तीव्रपणे
अनुकूलनक्षम, जुळता करून घेण्याजोगा
बेरीज यंत्र
प्रेषिती
चिकटून राहणे
न्यायनिर्णीत करणे
अनुयोजन
प्रशंसा करणे
दाखल करून घेतलेला, प्रवेश दिलेला, प्रवेशित
अंगीकृत, दत्तक घेतलेला
–संबंधात निर्देश करणे
अधिवक्ता, पक्षसमर्थन करणे
विमानविद्या
–चा प्रतिकूल परिणाम होणे
पूर्वोल्लेखित
बडेजाव माजवणे, महत्त्व, पदवी इत्यादी वाढवणे
कृषिभूमि संरचना
कृषि, कृषिशास्त्र, कृषिसंबंधी, शेतकीसंबंधी, शेतीसंबंधी
विमान कर्मचारी
हवाई हल्ला
अन्यसंक्रामक
सर्वकाळ
ऐक्यसंबंध, सख्यसंबंध
नियत रक्कम, नियत वाटप, भागवाटप
विमोहन
अलगपणे
पारदसंमिश्रण
दुरुस्ती सुचवणे
मनमिळाऊपणाने
मनोरंजन करणे
विश्लेषण
पैतृक ऋण
पशुलसिका
दरवर्षी
विरोधभाव
विवाहपूर्व
अपेक्षा करणे
पुरातत्त्वविद, पुरातत्त्वविषयक
क्षमस्व वृत्तीने
प्रार्थना करणे
परिशिष्ट
सेतुप्रणाल
प्रज्योत
लागवडीखालील क्षेत्र
अभिजातवर्गीय
सशस्त्र रक्षक
सेना सेवा निकाय
थकित खातेनोंद
नियमावली
आरोहण करणे
बाजूस
श्वासावरोधक
निर्धारक
अभिहस्तांकनकर्ता
विस्मयपूर्वक
न्यायासनासमोर
अणुशक्ती
साक्षांकनकर्ता
जेरीस आणणे
लेखापरीक्षा अहवाल
निग्रही उपाय
मूळ प्रतिकृति
सरासरी वेतन
तिटकारा
त्यक्तग्राही
उपद्रवशामक
अपह्रत
शपथपूर्वक त्याग करणारा
(जहाज, आगगाडीचा डबा, विमान इत्यादींच्या) वर
आदिवासी लोक
अधिमूल्यावर
अनुपस्थित राहणे, अविद्यमान, गैरहजर, गैरहजर राहणे
मग्न असणे, शोषणे, समावेशन करणे, सामावून घेणे
जमाखर्च विवरण
विपुलता
लगत असलेला
प्रवेशी राज्य
स्वीकार्य
सोय करून देणारा
स्पष्टीकरणयोग्य
उपार्जित
अतिरिक्त मृत्युपत्र संपत्ति
ॲसिटिक आम्ल
आम्ल शाला
माहिती करून देणे
ऋण चुकते करणे,कर्ज फेडणे,कामगिरी बजावणे,दोषमुक्त करणे
हिंसक कृत्य
जोमदार वाढ
वास्तविकता
दृष्टितीक्ष्णता
अनुकूलन
विनंती करणारा
अनुषक्ति
न्यायनिर्णीत
अनुयोजक, समायोजक, अनुयोजित्र
प्रशासकीय, प्रशासनिक, प्रशासन–
प्रशंसक
दत्तकपुत्र
जाहिरात करणे, जाहिरात देणे
महा अधिवक्ता
–चा म्हणण्यासारखा परिणाम होणे
पितृनिश्चय, संलग्नीकरण
तुंबारा, वाहवण
पूर्वी सांगितलेला, पूर्वोक्त
एकमत होणे, करार करणे, संमती असणे
कृषि वनस्पतिशास्त्र
हवाई संरक्षण
विमान वाहतूक व्यवस्था
(घड्याळाचा) गजर, धोक्याचा इशारा,भयग्रस्तता, भयसूचना, भयसूचना देणे
एका ओळीत आणणे
सर्व संबंधित
नियत वाटप रक्कम
बहुतेक
फेरफार करणे
विकल्पाने
महत्त्वाकांक्षा
सलोख्याचा
अनाकृति, अनियतरूप, अरवकी, अस्फटिकी
उभयचर-
पृथक्करण
पैतृक संपदा, वडिलोपार्जित इस्टेट
टीपालेखक
वार्षिकीधारक
प्रत्याशित
चिंतातुर
क्षमा मागणे, क्षमायाचना करणे,
अपिलीय, अपीलयोग्य
अपीलकर
सिचंन क्षेत्र
खानदानी
सशस्त्र बंडखोरी
थकित काम विवरणपत्र
संस्थापन नियमावली
कृत्रिमता
याचना करणे
श्वासावरोधन
न्यायसहायक
आत्मसात होणे
थक्क करणे
सामान्येकरून
अणुभट्टी
सेवा करणे
साक्षांकन
लिलाव
परीक्षित लेखा
अधिप्रमाणित प्रत
शरदऋतु
कुऱ्हाड
परित्यागी, सोडणारा, सोडून देणारा
कसाईखाना
पेटलेला
अकालप्रसव, अपूर्ण विकसन, गर्भपात
घर्षण करणे
तुटलेला (कडा इत्यादि), त्रुटित, विषम (उतार इत्यादि)
आत्मसात करणे
मदिरावर्जन
नोंदणीकृत व्यवहारांचे विवरण
लगतचा स्वामी
त्वरण करणे, त्वरण होणे, वेग घेणे
स्वीकृत हुंडी, हुंडीची स्वीकृति
सहअपराधी
अनुभोग्य शिक्षा
अधिसिलिक,आम्लकर,आम्लधर्मी
परिचय करून देणे
दोषमुक्ति
कसरतपटु
सैनिकी कारवाई
सक्रिय रुचि
प्रत्यक्ष रकमा
अनुकूलन आदेश
अनुषक्त
समादेशक सहायक
प्रशासनिक मान्यता
ग्राह्यता
सर्वमान्य
जारकर्मी
कर्ज, कर्ज देणे
जाहिरात
समर्थन करणे
सौंदर्य प्रेमी
–चा बाधक परिणाम होणे
आप्तभाव, रासायनिक आकर्षण, सजातीयता
अधिक बिघडवणे, विकोपास नेणे
आंदोलन करणे, क्षोभणे
कृषि रसायनशास्त्र
प्राप्तानुदान-, सहाय्यित, साह्य दिलेला, साह्य मिळालेला
विमानक्षेत्र
हवाई जहाज
भयभीत करणे
आणखी करणे, संरेखणे, संरेखन करणे
आकाशवाणी
दोस्त राष्ट्रे, मित्र राष्ट्रे
नियत निधि
फेरफारयोग्य
अनुलेखक
महत्त्वाकांक्षी
दुरुस्ती करणे
सलोख्याचा समझोता
कर्जफेडीची तरतूद
मजेदार
विश्लेषणात्मक, वैश्लेषिक
पैतृक संपत्ति, वडिलोपार्जित मालमत्ता
पशुज पदार्थ
हिवताप प्रतिबंधक
घोषणा करणे
वर्षासन, वार्षिकी
प्रतिरोधी
स्तुतिगीत
प्रत्याशित खर्च
पुरातन वस्तु
आतुरतेने
कैफियत, क्षमायाचना
आवाहनकारी
अर्जदार, आवेदक
नियुक्ति प्राधिकारी
जवळ येणे
कृषियोग्य
सशस्त्र तटस्थता
अटक करणे
बाणाग्र
श्रद्धास्थाने
आकांक्षा
विधान सभा मतपत्रिका
मत्ता
सहाय्य देणे
थक्क करणारा
मर्जीनुरूप
हल्ला करणे
शुश्रूषा करणे
अनुप्रमाणक
लिलाव करणे
लेखापरीक्षित आकडे
अधिप्रमाणित
स्वयंचलित यंत्र
खरीपाचे पीक
विमानचालन विभाग
अपदारण
स्वतःसिध्द तत्त्व
पूर्वीच
परित्याग
अपहारक
–चे पालन करणे, स्थिर राहणे
गर्भस्त्राव
अधिमूल्याने
अन्यत्रवासी
शोषून घेणे
संक्षिप्त विवरण
अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी, शिवी, शिवीगाळ करणे, दुरुपयोग करणे
स्वीकृतिपत्र
अनुवृद्धि,अवाप्ति,पदारोहण,राज्यारोहण
सोयहुंडी
जवळ जाऊन बोलणे,हटकणे,खाती लिहिणे,खुलासा,जमाखर्च ठेवणे,लेखा,लेखांकन करणे
लेखापालपद,लेखाशास्त्र
उपार्जित होणे
आम्लता
ऋणमुक्ति
कौशल्यपूर्ण कसरत
कार्यवाही
चालू धारणाधिकार
विमागणित,विमागणितशास्त्रीय,विमागणितीय
तदर्थ
अपर, जास्तीचा
(पुरावा वगैरे) दाखल करणे
अभिनिर्णय करणे
खुलाशाचा पुरावा, पोषक पुरावा
प्रशासन संस्था
अवमिश्रण करणे
दत्तकग्रहीता
प्रौढ शिक्षण
जारसंबंध, परस्त्रीसंबंध
उलाढाली करणारा
सल्ला
समर्थक
सौंदर्यदृष्टि
ग्रस्त, बाधा पोचलेला
पाठीमागून
वय, वृद्धावस्था
अधिक बिघाड, विकोप
क्षुब्ध करणे
संमती देणे
कृषि महाविद्यालय
प्राप्तानुदान शाळा
वायु सेना, विमान बल
हवाई वाहतूक
भयग्रस्त, हबकलेला
बीजगणित
एकरेखित, पंक्तिबद्ध, संरेखित
अखिल भारतीय सेवा
नेमून दिलेला
दूरभाव
जरी …….तरी
पुंजी करणे
फिरता सैनिकी दवाखाना, रुग्णवाहिका
दुरुस्ती करणारा, दुरुस्ती सुचवणारा
सलोख्याचा वाद
कर्जफेडीची तरतूद करणे
विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ
आंग्ल
पायाचा घोटा
जाहीर करणे
वार्षिकी बंधपत्र
प्राक्
साहित्यसंग्रहकार
अपेक्षित बचत, प्रत्याशित बचत
आतुरता
स्वधर्मत्याग
अपील प्राधिकारी
उल्लेखनीय रीतीने
अर्ज, आवेदनपत्र, (कार्य ,कर्तव्य) तत्परता, प्रयुक्ति
दायनियोजन, नेमणूक, नियुक्ति
उपागम्य
निर्णयकर्ता
पुरातत्त्वशास्त्रज्ञ
व्याप्तिक्षेत्र
अंकगणितीय
युद्धविराम
सुगंधी
अटक करून परिरुद्ध करणे
बाणाग्रव्यूह
महाभियोग लेख
कारागीर
आकांक्षा बाळगणे
जुळवणी यंत्रसमुच्चय
मत्ता व दायित्वे
संबंध असणे
हस्तांतरणपत्र
फलज्योतिषी
निरीश्वरवाद
हजेरी पुस्तक
सांक्षांकन कर्ता
लिलाव खरीददार
लेखापरीक्षण
प्राधिकृत भांडवल
स्वयंतोलक
साह्यकारी
पक्षिपालन
प्रतीक्षित
खाली आणणे
संक्षेपाक्षर
विपथगामी
शक्त, समर्थ
निरास करणे
अकालप्रसूत, अपूर्ण विकसित, गर्भपाती, गर्भस्त्रावक
घर्षित द्रव्य, घर्षित स्थान
अनुपस्थिति भत्ता
शोषून घेतलेला, सामावून घेतलेला
विद्योचित वेष
वेग वाढवलेला
निविदा स्वीकृति
अवाप्ति क्रमांक
दैववशात
तडीस नेणे, सिद्धीस नेणे
लेखा संहिता
लेखापाल, हिशेबनीस
प्रोद्भूत होणे
संचायक
साध्य करण्याजोगा, संपादित करण्याजोगा
आम्लत्व
वेतनप्राप्ति नोदंवही
आद्याक्षरसंज्ञा
कारवाईयोग्य
क्रियाशील जीवन
अभिनेता
विमागणितशास्त्र
तदर्थ समिति
प्रस्तुत करणे
संसक्ति
अभिनिर्णय
प्रशासन अधिकारी
ग्राह्य
अवमिश्रण
अंगीकार, दत्तविधान, दत्तकग्रहण
प्रौढ मताधिकार
जारकर्म
वायुमिश्रित
सौंदर्य मूल्य
दर्शनोत्तर
वय व राष्ट्रीयता प्रमाणपत्र
एकुणात करणे, एकुणात होणे
कृषि अर्थशास्त्र
कृषिऔद्योगिक
परिसहायक
वायु-छिद्र
विमान परिवहन
भयसूचक
बीज–, बीजीय, बैजिक
–च्या बाजूस जाणे, पंक्तिरचना, संरेखन
केवळ समुद्र मार्ग
सर्वसमावेशी
(ठरवलेली रक्कम,वाटा इत्यादि) देणे, मुभा देणे
बाचाबाची करणे
उंचीमापी
उपचारपथक
दुरुस्ती केलेला
सलोख्याने
एकूण जमा होणे, –च्या रकमेइतका असणे, –च्या सारखा असणे, –च्या सारखा होणे, –त जमा होणे
कालविपर्यय
वैश्लेषिक रसायनशास्त्र
नांगर टाकणे
अँग्लो इंडियन, आंग्ल भारतीय
पशुपरिवहन
ऐतिहासिक वृत्तांत
घोषित, जाहीर केलेला
विलोपन करणे
मध्यान्हपूर्व
साहित्यसंग्रह
पुरातन अवशेष, पुरातन वस्तू
अधिक काही
औषधविक्रेता
(परीक्षेला) बसणे
अपील न्यायालय
–शी संबध असणे
अर्जाचा नमुना, आवेदनपत्राचा नमुना
ताब्यात घेणे
अनुशंसा करणे
मान्यतापूर्वक
पुरातत्त्वशास्त्र
वायुमिश्रित पेये
अंकगणितीय परिगणना
निःशस्त्र
कार्यप्रवृत्त करणे
दारूगोळा कारखाना
नौसेना नियमावली
छायाचित्र कलाकार
निश्चित करून घेणे
विचारणे
ॲस्पिरिन
विधान सभा प्रश्न
दृढतापूर्वक सांगणे
एकत्रित झालेला
फलज्योतिष
निरश्वरवादी
अत्याचारीपणा
पोटमाळ्यावरची खाली
लिलावासंबंधी
आवाजपरीक्षा
अधिकृत प्रत
साह्यकारी छात्रसेना
जागे होणे
स्वतःसिध्द आर्थिक सिध्दांत
आरंभतः
मतिभ्रम, विपथन
स्थिर धारणा
विद्रधि
अन्यत्रवासी क्षेत्रस्वामी, अन्यत्रवासी घरमालक
गोषवारा काढणे, बिनतपशील, भाववाचक, संक्षिप्त करणे
सार काढणे
विद्यापरिषद, विद्वत्सभा
स्वीकृति ठराव
अवाप्ति नोंदवही
गुणसंपन्न, तडीस नेलेला, सिद्धीस नेलेला
स्पष्ट होणे
महा लेखापाल
प्रोद्भूत
साध्य करणे
अभिस्वीकार करणे, पोच देणे
ओळखीचा परिचित
पावती तक्ता
पार, मधून
कार्यवाही करणे
कारवाईयोग्य दावा
क्रियाशील सभासद
विमागणक
अनुकूलक
संसक्तिशील
अभिनिर्णेता
कारभार पाहणे, प्रशासन करणे, (औषध इत्यादि) देणे, प्रबंध करणे
प्रशासकीय शक्ति
ग्राह्य पुरावा
कानउघाडणी करणे, समज देणे
दत्तकपत्र, दत्तविधानपत्र
अग्रिम, पुढे सरकणे, पुरस्कृत करणे, प्रगत होणे, प्रतिपादणे, अग्रिम देणे, आगाऊ रक्कम, आगाऊ रक्कम देणे
प्रगत पाठ्यक्रम
साहसवादी
वायुमिश्रण
सौंदर्य विषयक, सौंदर्यशास्त्रीय
बाधा, स्नेह
प्रतिज्ञेवर सांगणे
परवडणे, मिळवून देणे
वयमान गट
एकूण गुण
कृषि अभियांत्रिकी
कृषिविद्या–
स्मरणपत्र
सारखेपणाने
संपूर्ण राज्य संवर्ग
सर्वसमावेशक
गाळाचा, जलोढ–, जलोढीय
समुद्रसपाटीपासून उंची
उपचार कक्ष
न्यायमित्र
मागणीची रक्कम
प्रवर्धन
कालविपर्ययी
विश्लेषणात्मक विधितत्त्वमीमांसा
अँग्लो इंडियन शाळा, आग्ल भारतीय शाळा
विलोपन
मानवशास्त्रीय
प्राचीन काळ
वकिलामार्फत उपस्थित राहणे, वकील पाठवणे
अपील डिक्री
तत्संबद्ध
संविभाजन करणे
अनुशंसा
अनुलग्नक
लवादयोग्य
वास्तुशास्त्रज्ञ
स्पर्धाक्षेत्र
अंकगणित
चिलखत
अटकाव करणे
जाळपोळ
शांतिबंध
व्यावसायिक कलावंत
खात्री करून घेणे
निद्रित
हल्ला चढवणे
खगोलशास्त्रज्ञ
व्यायामपटु
अत्याचारी
लिलाव करणारा
लेखापरीक्षक
विश्वसनीयरीत्या
सहाय्यकारी भांडवल
बदला घेणे
जागवणे
स्वतःसिध्द
सृष्टिच्या प्रारंभापासून
उपशमनीय, कमी करण्याजोगा
संक्षेपक
अपप्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे
धडधाकट
निष्फलतः
निर्व्याज
अन्यत्रवास क्षेत्रस्वामित्व पद्धति
सामावून घेणारा
संक्षिप्त बिल
दुरुपयोग
विद्याप्रावीण्य
त्वरण, त्वरित प्राप्ति
आवाजी मतदान
संसिध्दि
लेखा शीर्ष
लेखापुस्तक, वहीखाते
उपार्जित होणारा, प्रोद्भूत होणारा
संपादन करणे
कबूल करणे
कार्य करणे
कारवाईयोग्य अपकृति
क्रियाशील पैसा
अभिकर्ता
प्रवृत्त करणे
अंतरिमकालीन
आगाऊ भरणा
अभिभाषण,अभिभाषण करणे,पत्ता लिहिणे,मानपत्र,–ला उद्देशून लिहिणे,विनंतीपत्र
निष्णात
अभिनिर्णेय
शपथ देणे
कारभारी, प्रशासक
उपदेश करणे
दत्तक पिता
अपमिश्र
अग्रिम बिल
उच्च अभ्यास
साहसपूर्वक
आकाशी, आकाशीय, वातसंबंधी, विमान–, विमानासंबंधी, हवाई, हवेसंबंधी
सौंदर्यशास्त्र दृष्ट्या
निश्चयपूर्वक सांगणे
वनरोपण करणे
अनुरक्षण, नंतरची जपणूक
वयोमर्यादा
आंदोलन करणारा
कृषि कीटकशास्त्र
कृषिविद्या
आम्लरोधक
हवाईपत्र
चित्रसंग्रह, संग्राहिका
अन्यत्र उपस्थिति
वाटपयोग्य
भत्ता, मुभा
गाळाची जमीन, गाळाची माती, जलोढ
मोठ्याने
एकांतरित
एकंदरीत
चलनक्षम
दुरुस्ती विधेयक
काढलेली रक्कम
रक्तक्षय, रक्तहीनता
खालसा करणे, सामील करून घेणे
घोषक, वृत्तनिवेदक
वर्षासन घेणारा
पूर्ववर्ती ऋण
मानवशास्त्रज्ञ
प्रत्याशा
उपकरण संच
जातीने उपस्थित होणे, स्वतः उपस्थित राहणे
अपील अधिकारिता
–शी संबद्ध
संविभाजित
धास्ती वाटणे
विनियोज्य
अनुलग्न
मूल्यांतर पणन
वास्तु अभियांत्रिकी
गणित श्रेढी
कलावीथि
सेना नियमावली
कलाकौशल्य
अभिमुखता
तुटून पडणे
उद्योगपरायणता
तथ्यसाहचर्य
खगोलशास्त्रीय
विधीनुसार
व्यायाम–
अत्याचारीपणाने
–प्रत पोचणे
महा न्यायप्रतिनिधि
महा लेखापरीक्षक
सत्तावादी
स्वयंचलन
साह्यकारी बल
उपव्यवसाय
प्रदान करणे
प्रारंभापासून
उपशम होणे, ओसरणे
संक्षेपात्मक
अपप्रेरण
सक्षमपणे, समर्थपणे
पतितभ्रूण
उपरिबद्ध
घर्षक द्रव्य, घासण, घासणी
कापून काढणे
अनुपस्थिति विवरणपत्र
लेखा विवरण
शिवीगाळ करणारा
ज्ञानस्वातंत्र
त्वरणपत्र
उपसाधने
खातेदार
लेखांकन पद्धति
संचययोग्य
अचूकपणे
साध्य केलेला
अभिस्वीकृत, पोच दिलेला
क्रयसंपादित संपत्ति
अधिनियम, अभिनय करणे, कृती करणे
क्रियाशील करणे
क्रियाशील भागीदार
प्रवृत्त
भर पडणे
स्वागतपर भाषण
पर्याप्तता
चिकटणारा
उंपागभूत
न्याय देणे
महा प्रशासक
प्रवेशपत्रिका
दत्तक माता
अपमिश्रण करणे, भेसळ करणे
आगाऊ प्रत
क्रियाविशेषण
सौंदर्यशास्त्रवेत्ता
प्रतिज्ञाकथन, होकार
पश्चात्परिणाम
नियत सेवावधि वय
पितृबंधु
कृषिविद्यावेत्ता
दुखणाईत
विमान कंपनी, हवाई परिवहन
किमया, रसविद्या
वाटप करणे
वर्णमाला
स्तिमित होणे
फिरते न्यायालय
चुकीच्या पद्धतीने, भलता
देय असलेली रक्कम
प्रवर्धक
विश्लेषण–
नांगरपट्टी
क्रोधी, रागीट
अनुबद्ध करणे
त्रस्त करणे,त्रस्त होणे
अनामी गहाण
मानवशास्त्र
प्रतिघटि, प्रतिघटिवत्
आलर्कविरोधी उपचार, श्वानदंश उपचार
परिधान
–च्या तर्फे उपस्थित राहणे
अपील शक्ती
आंत्रपुच्छ
आवेदित, प्रयुक्त
संविभाजित कर
समुचित सरकार
ॲप्रन
लवाद न्यायाधिकरण
पुराभिलेख अधिकारी
युक्तिवाद करणे
न्यायालयाची सत्ता
चिलखती
अटक केलेला
कला संग्रहालय
कलाकृति
हत्त्या करणे
एकत्र जमलेला
उद्योगपरायण
कल्पनासाहचर्य
आश्वासन देणे
व्यायामविषयक
अत्याचार
नवस्वामिस्वीकार
अधिप्रमाणन करणे
सत्तावाद
स्वयंचलत्व
सहाय्यकारी विधिविधान
सरासरी किंमत
निवाडा देणे
पशुचोर
ओनामा, मुळाक्षरे
प्रोत्साहन
कार्यकुशलता, समर्थता
(स्वत:साठी) नाकारणे
वैपुल्य असणे
उपरोद्धृत, वर उध्दृत केलेला
अनुपस्थितिपद्धति
मग्नता, सामावणी
मूल्य विवरण
दुरुपयोग करणारा
विद्या संस्था
त्वरणकारी
प्रचलित अर्थ
अपराधसहायक,उपसाधक,उपसाधन
निवासव्यवस्था
संवादी असणे
लेखा खातेवही
सज्ज, सन्नद्ध
आरोपयोग्य
कबूल केलेला
मूकसंमती देणे
दोषमुक्त
अभिनय
सक्रियीकरण
क्रियाशील सेवा, युद्धसेवा
व्यवस्थापक
वादावधि, वादावधीपर्यंत
भर घालणे
विशेषण
अंमलबजावणी करणे
प्रशासकत्व
प्रवेश फी
अग्रिम वेतनवाढ
प्राग्दायांश
प्रतिपक्षी
सल्ला देणे
हवाई रेल्वे
सौंदर्यशास्त्र
नंतरचे परिणाम
संमत, संमती दिलेला
कृषि विस्तार
तृणविद्यावेत्ता
हवाई तळ
अल्कोहोल
अन्यदेशीय
अन्नवस्त्र
वाटपप्राप्त सरकारी कर्मचारी
मित्रराष्ट्र
वर्णक्रमी
एक सोडून एक
सर्व मिळून
देय रक्कम
ध्वनिवर्धक
बधिरावस्था, बधिरीकरण, बधिरीकरणशास्त्र, बधिरक, बधिरीकरण–
अराज्यवाद
मनस्ताप
हिंस्त्र पशु
उपभवन, विस्तारगृह
मानवमितिय पद्धति
लाचलुचपतविरोधी
प्रतिपूतिक
विधिसूक्ष्मता
उघड उघड दिसून येणारा, भासमान
उपस्थित राहणे
अपील शाखा
उपयोजित रसायनशास्त्र
संविभाजन
विनियोजित
अनुलक्षून
स्वच्छंदता
चिलखती गाडी
न्यायालयासमोर आणणे
खुरटलेला
तपस्वी
हत्त्या
स्वतःची बाजू हिरीरीने मांडणे
अभिहस्तांकिती
आश्वासित
ज्योतिषवर्ष
कमीत कमी
धट्टाकट्टा
जप्तीयोग्य
सावधान
आकर्षित करणे
श्रव्य
श्रोतृगृह
अधिप्रमाणन स्वाक्षरी
प्राधिकृतपणे
स्वयंचलित्र
सहाय्यकारी
सरासरी प्राप्ती
टाळता येण्याजोगा
अक्षदंड
अन्यसंक्रामित करणे
पदत्याग करणे
अपप्रेरक
तिरस्करणीय
वैपुल्य असणारा
वर दिलेला
संक्षेपणे
फरार होणे, फरारी होणे
शोषण गर्ता
अंदाजाचा गोषवारा
दुरुपयुक्त
विद्याविषयक अर्हता
उप- अधिकार
रुळणे,वातावरणात रुळणे
सोय करणारा
खुलासा करणे,हिशेब देणे
साजसरंजाम
संचय होणे
निपुणता परीक्षा
मूकसंमति
हंगामी सेवा भत्ता
कर्तरी, क्रियाशील
प्रत्यक्ष उपाय
वीट येईतो
बेरीज करणे
कार्यपद्धति विधि
अभिशपथ, अभ्यर्थना
प्रबंधित
प्रशासिका
प्रवेश नोंदवही
गुणगान
अपमिश्रित, भेसळ केलेला
आगाऊ सूचना
अभिवृद्धि
प्रतिकूल पक्ष्ा, प्रतिपक्ष
हवाई रज्जुमार्ग
प्रतिज्ञेवर सांगणारा
उपमर्द
अपरान्ह, मध्यान्होत्तर वेळ
वयरोधित
एकूण समूह
गोत्रजविषयक, पितृबंधुविषयक
एकवाक्यता
कृषिक्षेत्र
तृणविद्या
हवाई डाक
वातानुकूलित
अल्कोहोलयुक्त, मद्यासक्त
अन्यसंक्राम्यता
अभिकथन, आळ
विल्हेवाट वाटप
अनुमत
वर्णक्रम
एकांतरित रीतीने
परार्थवाद, परार्थवृत्ति
परिवर्त्य
प्रतिपूर्ति
स्नेहभाव
वसूल रक्कम
वर्धन करणे
बधिरीकरण शास्त्रज्ञ
अराजक माजवणारा, अराज्यवादी
प्राचीन
कोनीय
जोडपत्र
पूर्वचरित्र
मानवमिति
लाचलुपतविरोध केंद्र
प्रतिरक्तजल
कसेही करून
उपस्थित होणे
अपील न्यायाधिकरण
उपयोजित अर्थशास्त्र
प्रगतीचे मूल्यन
विनियोजन लेखा
–च्या संबंधात
स्वेच्छानुसारी कारवाई
युक्तिवादपद्धति
शस्त्र
आयुधिक
न्यायालयासमोर आणणारा
खुंटलेला
वाङ्मय महाविद्यालय
अध्यारोप करणे
शिंतोडे उडवणे
हमला करणारा
प्रपादन
खगोलशास्त्र
व्यायामाचे खेळ
राजदूत सहायक
घोर कलंक
लक्ष देणारा
ऐकू येईल अशा तऱ्हेने
अधिप्रमाणन
यंत्रमानव
फायदा करून घेणे
सरासरी उत्पन्न
भयचकित करणे
होय', होय'वादी
बलवत्तर कारणासाठी
अन्यसंक्रामण
पदत्याग
प्रोत्साहक
हतोत्साह
अपसामान्य
किळस येणे, किळस वाटणे, तिरस्कार वाटणे
उपरोल्लिखित
परदेशात
फरारी झालेला
पुराव्याचा गोषवारा
शिवराळ भाषा
विद्यापद
वायुदाबमापक, वेगवृद्धिमापक
स्वीकर्ता
वातावरणात रुळवणे
मेळ घालणारा
स्पष्टीकरण देणे
अधिकारपत्र देणे
आरोपात्मक
अभिस्वीकृति
मूकसंमतिदर्शक
एकरी क्षेत्रफळ, एकूण एकर
हंगामी नियुक्ति
अनुकूल व्यापारशेष
अभिनेत्री, नटी
कुशाग्र बुद्धि
मूल्यानुसार, यथामूल्य
भर आणि शुध्दिपत्र
भाषण करणे
अभिशपथ घालणे, शपथबद्ध करणे, अभ्यर्थना करणे
प्रबंधाधिकार, प्रशासन
समज देणारा
गुणगान करणे
अपमिश्रण, भेसळ
प्रतिकूल कब्जा
हवाई पाहणी
प्रेमपूर्वक, ममतापूर्वक
अस्तिवाची, दृढकारी, होकारार्थी
उपमर्द करणे
मध्यान्होत्तर
वयाचा, वयोवृध्द
आक्रमण करणे
गोत्रजसंबंध, पितृबंधुता
करारपत्र, संमतिनामा, संमतिपत्र
कृषि स्नातक
विमान यांत्रिक
वातानुकूलन
मद्यरोग
अन्यसंक्राम्य
विषमचिकित्सा
अभिकथन करणे, कारण म्हणून सांगणे
धातुमिश्रण करणे, संमिश्र धातु
संबंध जोडणे
वर्णानुक्रमे
आलटून पालटून
परार्थवादी
राजदूत
दबा धरुन बसणे, दबा धरुन हल्ला करणे
(मूर्ती, स्थळ वगैरेची) रमणीयता
दारूगोळ्याचे कोठार
मंजूर रक्कम
विस्तार करणे
अराजक, अराजकता
प्राचीन स्मारक
चैतन्य आणणे
सर्वनाश करणे
वर्षजीवी
मानवत्वारोप
विषघ्न
समाजविघातक, समाजविरोधी
काहीही
दिसून येणे
टाळ्या देणे
उपयोजित यंत्रशास्त्र
विनियोजन विधेयक
लवाद निवाडा
उत्साहीपणाने
युक्तिवादात्मक
आरमारी तांडा
शस्त्रागार
व्यवस्था करणे
अटक करणारा प्राधिकारी
(कारण, कर्ता, मूळ वगैरे म्हणून) निर्देश करणे
लांछन लावणे
अभिहस्तांकनीय
विल्हेवारी लावणे
सरतेशेवटी
स्नेहोपाहार
संलग्न कार्यालय
सावधानवृत्ति
आकर्षकता
श्रवणमापक
विधेयकांचे अधिप्रमाणन
स्वायत्त
उपयोग करून घेणे
खचित सांगणे
भयचकित करणारा
परित्याग करणे, बेभानपणा
उपशम करणे
पदत्यागी
आस्थगन
आत्यंतिक दारिद्र्य
अपसामान्य बालक
वर उल्लेखलेला
नितांत, निरपेक्ष, सर्वथैव
खर्च विवरण, खर्चाचा गोषवारा
विद्यासत्र
आघात देणे, उद्व्यक्त करणे, उद्व्यक्ति
उपागमन,पहावयास मिळणे,प्रादुर्भाव
यदृच्छा
रुळलेला,वातावरणात रुळलेला
सोय पाहणारा
श्रेय देणे
आरोप ठेवणे
मूकसंमती देणारा
एकरी शुल्क
कृपादान
कार्यकारी पदधारक
चालू व्याजी रोखा
सक्रिय न्यास
प्रत्यक्ष खर्च
मूल्यानुसार कर
पूरकपत्र
लागून असणे
अनुयोजन करणे, जमवून घेणे
न्यायदान, न्यायप्रशासन
नौसेनाधिपति
जागा असणे, प्रवेश देणे
स्तोम
भूषवणे
अपमिश्रक
आगाऊ पथक
प्रतिकूल शेरा
सल्लागार मंडळ
हवाई कसरत
स्नेहपूर्वक
ज्वालांनी वेढलेला
पश्चात् बुद्धि
वार्धक्य
आक्रमण
अज्ञेयवादी
ध्येय असणे, नेम धरणे, साध्य, साध्य असणे
विमान चालन
हवाबंद
नगरश्रेष्ठी
अन्यदेशीयता
जाणीव असलेला
अभिकथित
संमिश्र
संलग्न होणे
बाजूने
अगोदर, आधी
प्रत्यावर्ती धारा
नित्यशः, सदा, सर्वदा
पूर्णाधिकारी राजदूत
सुखावह करणे
प्रतिभूत रक्कम
भरपूर प्रमाणात, मुबलकपणे
तिरस्कार्य वस्तु
सहाय्यभूत
वार्षिक प्रशासन प्रतिवृत्त
उत्तरदायी असणे
पूर्वदिनांकित करणे, मागील तारीख टाकणे
–द्रोही, –निवारक, –प्रतिबंधक, –विघातक, –विरोधी
रणगाडानाशक
कोठेही, कोणत्याही ठिकाणी
प्रकट होणे
सोबत जोडणे
टाळ्या वाजवणे
आगणन करणे
शिकाऊ उमेदवार
विनियोजन समिति
समर्पकता
लवाद मंडळ
उत्कटतेने
सशस्त्र
रक्षा
शिंतोडा
पारख करणे
आकारणी करणे
अभिहस्तांकित
संलग्न पत्र
कलंकित करणे
संबंध लावणे
दृक्श्रुतिशिक्षण
आवर्धक
अधिप्रमाणता
स्वायत्त संस्था
उपलब्धता
प्रकट स्वीकार
अनुग्रह म्हणून
आस्थगित
प्रमाणाबाहेर
इकडे तिकडे, विषयी, सुमाराने, सुमारे
उपरिनामित
निरुपाधिक दाय
परिपूर्णतया
शोक्षणक्षम, सामावणीक्षम
धारणजमिनींचे विवरण
भिडलेला असणे
विद्यावर्ष
आघातचिन्ह
सोयीचा
अधिकृति, अधिस्वीकृति
आरोप असलेला
सुईसारखा, सूच्याकार
ध्वनिविषयक, श्रवणविषयक
एकरी फी
आदरार्थ देणे,आदरार्थ स्वीकृति,मानलेख
सक्रिय मोहीम
प्रत्यक्ष मूल्य
प्रत्यक्ष वहिवाट
वज्रसम
–चे व्यसन असणे, –चे व्यसन जडणे, व्यसनाधीन
पर्याप्त
लागून असलेला
अनुयोज्य, समायोज्य
प्रशासन अहवाल
नाविक–,नौ अधिकरण,नौ अधिकरण–,नौ अधिकरण न्यायालय,नौसेनाधिपति कार्यालय,नौसेनाधिपति क्षेत्र,नौसेनाधिपतिपद
दाखल करुन घेणे
अवडंबर
ॲड्रेमा
अग्रिम वेतन
सल्लागार समिति
विमानतळ
घडामोडी
विवाहवचन
तरत असता, प्रस्तृत
फिरून
अभिकरण, एजन्सी
शिलकीचा मेळ
कृषिभूमि, शेतजमीन
विमान भाडे
हवाई प्रवासक्षम
दुरावा निर्माण करणे
अभिकथनपूर्वक
पूर्ण मालकीचा
सर्वांगीण
मातृपीठ
अनेकार्थता, संदिग्धता
स्थितिसुधार
द्रव्यदंड करणे
स्मृतिलोप
प्रत्यर्पित रक्कम
समधर्मता, समवृत्तिता
शरीररचनाशास्त्र, शारीर
सहाय्यभूत प्रशासन
पशु प्रजननवेत्ता
चैतन्ययुक्त
सर्वनाशक
वार्षिक वित्तीय विवरणपत्र
उत्तरपत्रिका
पूर्वदिनांकित, मागील तारीख टाकलेला
संक्रमणरोधी
विरुध्दार्थी शब्द
महाधमनी
मधुमक्षिकापाल
वरवर पाहता
प्रतिनिधिद्वारा उपस्थिति
जोडभाग, जोडवस्तु
टाळ्यांचा गजर
अर्ज करणे, प्रयुक्त होणे, आवेदनपत्र देणे, प्रयुक्त करणे
मूल्यन करणे
शिकाऊ उमेदवारी
विनियोजक
मत्स्यालय
लवाद खंड
सशस्त्र आणि सुसज्ज
सैन्य
अधिनिर्णय
हिकमती कारागीर
प्रमाणे
पारखी
निर्धारणीयता
अभिहस्तांकन
नक्षत्रपुंज
वातावरण दाब
अनुप्रमाणन
लेखापरीक्षा आक्षेप
कृपाछत्र
आत्मचरित्र
स्वायत्त प्रदेश
उपलब्ध
दृढ कथन
उघड कबुली
भयंकर रीतीने
अनुभवसापेक्ष, अनुभवोत्तर
उदर-, उदरविषयक, उदराचा
घृणा वाटणे
उत्साहहीनता, निकृष्टपणा
किळसवाणा
वर नमूद केलेला
निराकार्य
अबाधित स्वातंत्र्य
शोषणक्षमता, सामावणीक्षमता
मृत्युसंख्या विवरण
विविक्त विचारणा
राहावयास जागा देणे
बरोबर जाणारा, सहगामी
स्वेच्छा
अधिस्वीकृत
आम्ल, आम्ल-
ध्वनिविद्यावेत्ता
संपादन करणारा
एकरी दर
न्याय कार्य
क्रियाशील भांडवल, यंत्रगत भांडवल
वास्तविक कब्जा
–ला उद्देशून लिहिलेला
पुरेसे, समुचित रीतीने
स्थगित करणे, स्थगित होणे
अनुयोजित, समायोजित
नौ अधिकरण वाद
स्वीकार करणे
पौगंडावस्था
पत्तायंत्र
जारिणी
पुढे आणणे
सल्लागार परिषद
राज्यकारभार, राज्यव्यवहार
शपथपत्रकर्ता
तरता, तरंगता
कार्यसूची
आक्रमक रीतीने
कृषि पणन, कृषिविषयक खरेदीविक्री
विमान प्रवास
अनास्थेवाईक, हवेशीर
गुत्ता
अन्यसंक्रामित, दुमाला
राजनिष्ठा
पूर्ण मालकीची संपत्ति
पंचाग
अनेकार्थी, संदिग्ध
सुखावह करणारा, स्थितिसुधारविषयक
द्रव्यदंड
सर्वक्षमा
अंगच्छेदन करणे, (अंग,अवयव इत्यादि) कापून काढणे
सहाय्यभूत अधिकारिता
प्राणिघर
जयंती, पुण्यतिथि, वर्धापन दिन, वर्षदिन
वार्षिक सर्वसाधारण सभा
पूर्वदिनांकित धनादेश
विमानवेधी तोफ
कुष्ठनिवारण कार्य
जलद गतीने
मधुमक्षिका घर
अनुबंधी
उपयंत्र
उपयोजन करणे
किंमत ठरवणे
लवाद कार्यवाही
जिकिरीचा
सर्वतः शस्त्रसज्ज
सेना परिषद
आगमन दिनांक
युक्तिबाज
कृत्रिम रेतन
उपचारगृह
वातावरण
साक्षांकित प्रत
लेखापरीक्षा मंडळ
स्वयंसत्तापद्धति
स्वायत्तता
उपलब्ध मत्ता
ठाम विधान
प्रतिज्ञात
काही काळपर्यंत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725