uniformity trial
एकसमानता परीक्षण [उपचारांची प्रमाण (standard) वैशिष्ट्ये किंवा एककाचा आकार किंवा एककांची मांडणी यासंबंधी अंदाज करण्यासाठी या संकल्पनेची योजना करतात. प्रयोग करण्याच्या सामग्रीची एककांमध्ये विभागणी केल्यानंतर, प्रत्येक एककाला तोच तो उपचार दिला जाते व प्रयोगातील एकक एकसमान आहेत की नाहीत याची चाचणी घेतली जाते. या चाचणीस 'एकसमानता परीक्षण' (uniformity trial) असे म्हणतात.]