logistic curve

(also Pearl-Read curve) पर्ल-रीड वृद्धिक्षय वक्र [या वक्रास पर्ल-रीड वृद्धिक्षय वक्र असे म्हणतात. हा वक्र y = c + abx या घातांकी वक्राचा व्यस्त होय. या वक्राच्या वृद्धीचा (क्षयाचा) वेग सुरूवातील सापेक्षतः जलद असतो. परंतु नंतरच्या काळात तो हळूहळू कमी होत जातो.]