jittered sampling

कंपित नमुनानिवड [कालक्रमिकेच्या विश्लेषणात ही संज्ञा कधी कधी उपयोगी पडते. दोन निरीक्षण बिंदुंतील अंतरे ही यादृच्छिक चलाची मूल्ये असतात. अशा संतत क्रमिकेतील नमुनानिवडीला "कंपित नमुनानिवड" असे म्हणतात.]