hazard rate cf. conditional failure rate

सशर्त असफलता मान [धोका म्हणजे या वेळी चालू स्थितीत असलेल्या वस्तूची () या काळात बंद पडण्याची संभाव्यता. ही संभाव्यता यावरून मिळते. हे तत्क्षणिक बंद पडण्याचे मान चालू स्थितीतील वस्तूच्या बाबतीत वेळोवेळी काढले जाते. यालाच धोका फल असे म्हणतात.]