fourfold table

चौखणी कोष्टक cf. two-by-two frequency table [२ २ वारंवारता कोष्टकाचे वैकल्पिक नाव. दुहेरी द्वंद्वभाजनामुळे एकूण वारंवारतेचे चार घटांत विभाजन होते यावरून हे नाव ठेवले आहे. यापेक्षा '२ २' (किंवा 'दोन दोन' चे) कोष्टक हे शब्दप्रयोग अधिक चांगले वाटतात.]