first limit theorem

पहिले सीमा प्रमेय [संचयी वितरण फलांची क्रमिका जर F या एकाच संयची वितरण फलाकडे अभिसारित होत असेल तर संबंधित लक्षणफले F च्या लक्षण फलाकडे अभिसारित होतात. हे अभिसरण सांत अंतरालात एकसमान असते. यालाच सर्वसाधारणपणे 'पहिले सीमा प्रमेय' म्हणतात.]