absorbing region
शोषक क्षेत्र [काही योगशील किंवा यादृच्छिक भ्रमण (random walk) प्रक्रमांत कणाच्या एका किंवा अधिक मितींतील भ्रमण क्षेत्रास मर्यादा घातल्यास कण त्या ठिकाणी पोचताच थांबतो. या भ्रमण क्षेत्रास 'शोषक क्षेत्र' असे म्हणतात.]

कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725