divisor

n. १ भाजक (पु.) २ विभाजक (पु.) (भागाकाराच्या क्रियेत ज्या संख्येने भागतात तिला भाजक असे म्हणतात. या ठिकाणी बाकी शून्य उरली असता भाजकाला विभाजक म्हणतात.)