However, while this will no doubt ease the situation to some extent, the basic issues remain unsolved and it is necessary to think of concrete solutions in their respect.
तथापि, ह्यामुळे परिस्थिती थोडी निवळली तरी मूळ प्रश्न तसेच राहतील, म्हणून ते सोडवण्यासाठी काही भरीव उपययोजना करण्याचा विचार करावा लागेल.