Pick

१ निवडणे २ (काळजीपूर्वक) निवडून घेणे cf.Choose ३ कुदळीने खोदणे ४ (फळे, फुले वगैरे) तोडणे, खुडणे ५ (to steal) चोरणे, उपटणे ६ (to collect) गोळा करणे, उचलणे, वेचणे, n. १ कुदळ (स्त्री.) २ Text.(weft thread) वाणधागा