Pain

१ वेदना (स्त्री.), कळ (स्त्री.), क्लेश (पु.), यातना (स्त्री.) २ मनस्ताप (पु.), हळहळ ३ (punishment) शिक्षा (स्त्री.) (as in out or under pain of death देहांतशिक्षेस पात्र ठरून)