value

n. 1. किंमत (स्त्री.), मोल (न.), मूल्य (न.) 2. गुण (पु.) v.t. 1. मूल्यांकन करणे, मूल्य ठरवणे 2. किंमत आकारणे 3. गुणांकन करणे 4. लेखणे, मानणे