return

v.t. & i. 1. परत पाठवणे 2. परत करणे 3. परतणे, परत येणे परत जाणे 4. निवडून देणे 5. जबानीसह परत पाठवणे [Cr.P.C.-s. 288(1)] n.1. विवरण (न.) 2. (often pl.) प्राप्ती (स्त्री.), उत्पन्न (न.)