line
n.1. (a series or succession of ancestors or descendants of a given person) वंशक्रम (पु.), वंशपरंपरा (स्त्री.), 2. परंपरा (स्त्री.) 3. अधिकार परंपरा (स्त्री.) 4.मार्ग (पु.) 5. रेषा (स्त्री.) 6. (a row) ओळ (स्त्री.), रांग (स्त्री.) 7. (a direction, course of procedure) दिशा (स्त्री.), प्रणाली (स्त्री.) 8. (as, occupation etc.) पेशा (पु.) 9. पद्धति (स्त्री.) v.t.& i. 1. ओळीत ठेवणे, ओळीत असणे 2. रांगेत उभे करणे, 3. रेघा मारणे 4. अस्तर लावणे