levy

vt.1. आकारणे, बसवणे cf. impose 2. वसूल करणे, उगराणी करणे 3. जप्ती आणणे, जप्त करणे n. 1. आकारणी (स्त्री.) 2. वसुली (स्त्री.) 3. जप्ती (स्त्री.) 4. लेव्ही (स्त्री.) cf. duty