identify

v.t. & i. 1. ओळख पटवणे 2. निश्चित करणे, [Sale of Goods Act-s 2(14)] 3. ओळखणे, अभिन्न मानणे 4. शोध घेऊन निश्चित करणे, n. 1. ओळख (स्त्री.) 2. अभिन्नता (स्त्री.) 3. तद्रूपता (स्त्री.) 4. स्वत्व (न.), अस्मिता (स्त्री.)