file

v.t.&i. 1. (as, a suit, application, etc.) दाखल करणे 2. (to put upon a file) निविष्ट करणे 3. फाईल करणे, दप्तर दाखल करणे, n. 1.फाईल (स्त्री.), नस्ती (स्त्री.) 2. पंक्ति (स्त्री.), रांग (स्त्री.)