cut

v.t. १ कापणे २ (to reduce by cutting) छाटणे ३ कपात करणे n. १ कपात (स्त्री.) २ कापणे (न.), कापणी (स्त्री.) ३ जखम (स्त्री.), घाव (पु.), वार (पु.)