Crossing

१ (as of a cheque) रेखित करणे (न.) २ पार करणे (न.) ३ Zool.संकरण (न.) ४ (of roads) चौक (पु.), चौरस्ता (पु.) ५ ओलांडणी (स्त्री.) (as in:railway crossing रेल्वे ओलांडणी)