honour
v.t. (to fulfill, to carry out; specif. to accept and comply with the terms of-as cheques, bills, etc.) आदृत करणे, -चे प्रदान करणे, आदर करणे, n. १ आदृती (स्त्री.), आदर (पु.), आदृत करणे (न.), प्रदान करणे (न.) २ प्रतिष्ठा (स्त्री.) (as in : acceptor of honour प्रतिष्ठार्थी स्वीकर्ता)