stiff-man syndrome

ताठर स्नायु संलक्षण (उद्दीपित चेतांमुळे मान, पाठ व अन्य रेखित स्नायूत असह्य ताण निर्माण होतो व हालचाल अवघड होते. ही अवस्था झोपेत नाहीशी होते)