Sternberg-Reed cells

(also Reed-Sternberg cells) स्टर्नबर्ग-रीड पेशी (या पेशीत एकापेक्षा अधिक न्यष्टि परस्पर सन्मुख प्रतिबिंबाप्रमाणे आढळतात. या पेशी हॉजकीन रोगाचे निदान करण्यासाठी दिसाव्या लागतात. या शब्दातील स्टनर्बर्ग हे संशोधकाचे नाव असून रीड नावाच्या रुग्ण स्त्रीमध्ये त्या पेशी प्रथम आढळल्या)