Balance

१ संतुलन करणे, समतोल असणे २ तोलून धरणे, तोल सांभाळणे ३ Acctt. संतुलित करणे, संतुलित होणे n. १ तराजू (पु.), २ समतोल (पु.), संतुलन (न.) ३ Acctt. शिल्लक (स्त्री.), शेष (पु.), बाकी (स्त्री.) cf. Arrears