Accord

१ ऐकमत्य (न.), संवाद (पु.) २ Music स्वरमेळ (पु.) ३ स्वेच्छा (स्त्री) ४ Law एकमत (न.) v.t. & i. १ (as, approval, sanction. etc) देणे (as in : to accord approval मान्यता देणे) २ संवादी असणे (of one's own accord स्वेच्छेने)