Baghdad Pact

(CENTO) (Central Treaty Organisation) बगदाद करार (सेंटो) (द्वितीय महायुद्धोत्तर कालामधील अमेरिका प्रणित लष्करी करार-संघटनांपैकी एक; १९५५ मध्ये पाकिस्तान, इराण, इराक, तुर्कस्थान व ग्रेट ब्रिटन यांनी मुख्यत्वे रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध केलेला करार. १९५८ मध्ये इराकमधील क्रांतीनंतर हा करार ‘सेंटो करार’ म्हणून ओळखला जातो.)