Mc Carthyism

n. (also witch-hunt) मॅकार्थीवाद (पु.) (अमेरिकन सिनेट सदस्य जोसेफ मॅकार्थी याने सुरू केलेले, साम्यवादी व त्यांचे सहप्रवासी यांना अनुकूल असण्याच्या संशयाने सरकारी अधिकारी व इतर यांना छळण्याचे तंत्र)