standing
adj. १ स्थायी २ नेहमीचा, कायमचा ३ (as, crops, etc.–not yet harvested) उभा,(as, stagnant) साचलेला n. १ (reputation) प्रतिष्ठा (स्त्री.) २ (experience esp. as, determining relative place, rank, privilege, etc.) योग्यता (स्त्री.) ३ (duration) अवधि (पु.), काळ (पु.) (as in : a custom of long standing फार काळापासून चालत आलेली रूढी)