settle

v.t. & i. १ (to conclude by agreement between the parties usu.out of court) समझोता करणे २ (to close by compromise and payment) तडजोड करणे ३ (to close by payment) (हिशेब, कर्ज इत्यादी) चुकते करणे ४ (as, an account) हिशेबपूर्ती करणे, हिशेब नक्की करणे ५ वसाहत करणे, वसती करणे ६ जम बसवणे