payment

n. १ प्रदान (न.), भरणा (पु.) २ (पैसे) भरणे (न.), भरणा करणे (न.) ३ चुकता करणे (न.) ४ जमा करणे (न.) ५ आदान (न.) ६ देणे रक्कम (स्त्री.) ७ अधिदान (न.)