cash

n. रोकड (स्त्री.), रोख रक्कम (स्त्री.), रोख (स्त्री.), नगदी रक्कम (स्त्री.), v.t. & i. (as, a cheque, etc.) रोकड करणे, वटवणे adj. (to be delivered and paid for within a specified period) नगदी