book

n. १ पुस्तक (न.), पुस्त (न.), वही (स्त्री.) २ (oft. Pl–any of the records, as the cash-book, sales book, etc. in which a systematic record of business transaction may be kept) लेखा पुस्तक (न.) v.t. १ पुस्तकात लिहिणे २ नोंद करणे, नोंदवणे ३ आगाऊ राखून ठेवणे