account

v.t., १ खाती लिहिणे २ हिशेब देणे ३ खुलासा करणे, स्पष्टीकरण देणे ४ Book-Keeping,लेखांकन करणे, जमाखर्च ठेवणे, n. १ लेखा (पु.) २ खाते (न.) ३ हिशेब (पु.)