wrap up

(also called all in hand or put to bed) १ मजकूर संपला, मजकूर समाप्ति, बातमी संपली, वृत्त समाप्ति, (आवृत्तीची अथवा बातमीची) लेखन समाप्ति २ गोषवारा (पु.), सारांश (पु.) (वार्ताहरांनी घटनास्थळावरून पुरवलेल्या बातम्यांची एकच सर्वसमावेशक बातमी तयार करणे.)