visual persistence

(also visual lag) Broad. Journ. सलग दृश्याभास (स्थिर चित्रांतील सूक्ष्म बदलामुळे निर्माण होणारा गतीचा आभास. उदा. वॉल्ट डिस्नेची व्यंगचित्रे)