viewdata

n. दृक्‌सामग्री (स्त्री.) (परस्परक्रिया करणारी दृक्‌प्रसारण मजकूर पद्धती. येत केबलच्या सहाय्याने मध्यवर्ती संगणकातून मागणी करताच मजकूर पारेषित होतो. या व्यवस्थेला जोडलेल्या नियंत्रण पॅनेलच्या सहाय्याने घरबसल्या व्यापारी माल मागवू शकतो किंवा याचा अन्य गोष्टींसाठी वापर करू शकतो.)