underrun

n. Print. घट (स्त्री.) (मुद्रण व्यवसायातील प्रथेनुसार पूर्णसंख्येतील मागणी म्हणून आदेशातील एकूण मागणी संख्येच्या १० टक्के एवढी तूट अनुज्ञेय असते.)