roll-fed preprint

पूर्वमुद्रित गुंडाळी (वर्तमानपत्रातून सुटे वितरित करण्यासाठी जाहिरातदारांनी वर्तमानपत्रांकडे पाठवलेले, एका बाजूने रंगीत मुद्रण केलेले जाहिरातीचे पान)