quotation

n. १ अवतरण (न.), उद्धरण (न.) २ दरपत्रक (न.) ३ (pieces of metal of square and rectangular size, less than type height) शिशाचे तुकडे (पु.अ.व.) (छापील मजकुरात मोकळी जागा सोडण्यासाठी यांचा उपयोग होतो.) (सुटा)