point

n. १ (the unit of measurement in which type sizes are designated) पॉईन्ट (पु.) २ मुद्दा (पु.) ३ Sports, in general गुण (पु.) ४ Cricket पॉईन्ट (न.) (क्रिकेटच्या खेळातील क्षेत्ररक्षणाचे स्थान)