photoengraver

n. Print. छायाकोरक (पु.), छाया उत्कीर्णक (पु.) (प्रकाश व आम्ल यांच्या क्रियेद्वारे उठाव मुद्रण पट्टिका तयार करणारा कारागीर)