off-side

n. Sports : Hockey, Football, etc. १ अतिक्रमण (न.), बादबाजू (स्त्री.), ऑफसाईड (स्त्री.), वर्जित क्षेत्र (न.) (हॉकी आणि फुटबॉल या खेळात गोलरेखा आणि चेंडू यामध्ये प्रतिस्पर्धी गटाचे कमी खळाडू असताना प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात प्रवेश करणे.) २ Cricket ऑफ बाजू, उजवी बाजू (फलंदाजाची)