marketing mix

विपणन मिश्रण (प्रसार, उत्पादन, किंमत व स्थान या घटकाचे) (लक्ष्यकेंद्रित बाजारपेठेमध्ये उत्पादनाची विक्री करण्यात अंतर्भूत असलेली विक्रीवाढ, उत्पादन, मालाची किंमत आणि माल विक्रीचे स्थान हे चार चलघटक लक्ष्यकेंद्रित बाजारपेठेच्या गरजा आणि आकांक्षा पुऱ्या होण्यासाठी यामध्ये योग्य संतुलन असणे आवश्यक असते.)