keying

n. संकेतीकरण (न.) (विवक्षित जाहिरातीला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो ते ठरविण्यासाठी प्रत्येक जाहिरातीचे संकेत चिह्न ठरलेले असते. हे संकेत चिह्न नाव, अक्षर किंवा इतर काहीही असू शकते.)