frame

n. Print (लाकडी) घोडा (पु.) (मुद्रणालयात जुळणीचे काम करताना मुद्रसंच ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी चौकट) २ (as, of picture) चित्रचौकट (स्त्री.) ३ Broad. दृश्य विरचना ४ फ्रेम (स्त्री.) ५ चौकट (स्त्री.)